by Janhavi kumbharkar ✓ · 2 Sept 2020
श्रावणी मंगळवारी येई, मंगळागौरीचे पूजन, चला गं सयांनो, घेऊ गौराईचे दर्शन नऊवारी साड्या घालू, बांगड्या छान भरू, भरपूर दागिने घालून, गौरीपूजन करू
Loading comments…
Loading comments…