by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 9 Feb 2020
मनी आले आज पक्ष्यांसारखी आकाशात उंच झेप घ्यायची... उडत उडत जमिनीशी येऊन गळा भेट करायची... हवेत पंख पसरून हवे तिथे हिंडायचे...
Loading comments…
Comments
Loading comments…