by vaishnavi chavan ✓ · 15 May 2020
सरलेल्या या रातीत सखे, मनमोहक साज तुझा दिसावा.. स्वप्नी साजशृंगार पाहूनही तुझा, मनी माझ्या पुन्हा आठवण तुझी रुजावी.. पुन्हा आठवण तुझीच रुजावी..
Loading comments…
Comments
Loading comments…