by Pallavi Udhoji ✓ · 19 Mar 2020
माळ तुटली जसा मणी बिखरती तसेच या तारखांच्या पसाऱ्यातून डिसेंबर घसरतो आहे या आयुष्यात जे नकोसे झाले ते चेहरे आपोआप आयुष्यातून वजा झाले
Loading comments…
Loading comments…