by Maharudra Popade ✓ · 6 Aug 2020
शुभ्रधवल कांतीवरती चमकती तारे। आसमान जणू धरतीवरती आज फिदा झाले! पूर्वेला क्षितिजावरती रवि उधळत आला! हिरवागार शालू नेसून पृथ्वी उभी स्वागताला!
Loading comments…
Comments
Loading comments…