by काव्य रजनी ✓ · 24 May 2020
मनस्ताप आहे मला माझ्या या वागण्याचा लोकांना नको तेवढे महत्त्व उगीच देण्याचा मनस्ताप आहे मला माझ्या अशा बोलण्याचा लोकांना नको तेवढे समजून उगीच घेण्याचा
Loading comments…
Comments
Loading comments…