by Sanjay Ronghe ✓ · 19 Mar 2021
मंत्र बचतीचा आहे किती हो कामाचा । कशाला हात सांगा कुणापुढे पसरायचा । ऐकून मग नकार भाव येई द्वेषाचा । नसतो भरवसा काही मग त्या आवेशाचा ।
Loading comments…
Loading comments…