by Pratiksha vaibhav Kulkarni ✓ · 12 May 2019
ऊन सावली हे नियम निसर्गाचे दोन्हीतही असे गणित मनुष्यजन्माचे उन्हाने दिले जरी चटके दुःखाचे सावलीने पांघरून घातले सुखाच्या थंडाव्याचे
Loading comments…
Loading comments…