by Kanchan Thorat ✓ · 28 Sept 2020
रात्रीच्या अंधारात, थिजलेल्या देहाने; ती लिहिते आत्मचरित्र, भिजलेल्या डोळ्यांनी! घुबडांचा घुत्कार तिच्या, पानापानावर घुमतो! रातकिड्याची किरकिर, ओळी ओळीत किरकिरतो
Loading comments…
Loading comments…