by Anagha Kamat ✓ · 22 Feb 2021
मोबाईलचं प्रत्येकाला लागलं आहे खूळ हातात लोकांच्या सकाळी, भरायच्या आधी चूळ मोबाईलमुळे लोकांना मिळत नाही हो वेळ फोन करा, मेसेज द्या नाहीतर घेऊन बसा खेळ
Loading comments…
Comments
Loading comments…