by Sarika Jinturkar ✓ · 19 Mar 2021
वसंत परिमळ येता शुभ्र कळ्या लेऊनी मोगरा अंगणी बहरला फुलता फुलता अलगद उमलून फुले झाली मोहक मोगरा शुभ्र फुले पानोपानी खुलून दिसे साजरा
Loading comments…
Loading comments…