केसात माळला तू
मोगरा सूगंधी
थकलेल्या जिवाला
मिळाली प्रणयाची धूंदी
हसणे तूझे सखे जणु
चेहर्यावर मोगरा फूलतो
निखळ तूझ्या हास्याने
जीव वरखाली होतो
केसात माळला तू
मोगरा सूगंधी
थकलेल्या जिवाला
मिळाली प्रणयाची धूंदी
हसणे तूझे सखे जणु
चेहर्यावर मोगरा फूलतो
निखळ तूझ्या हास्याने
जीव वरखाली होतो
Loading comments…