by Abasaheb Mhaske ✓ · 21 Oct 2018
प्रत्येकवेळी हुलकावणीच दिली जाऊ दे जाणून- बुजून होतोच आपण वादळातले दिवे प्रकाशत रहावं विझेपर्यंत नि मोजावेत किती राहिलेत
Loading comments…
Loading comments…