by Janhavi kumbharkar ✓ · 4 Jun 2020
राष्ट्रीय पक्षी आहेस तू, मोरा तुझा वेगळाच थाट, पिसारा फुलवून मिरवतोस तू, थुई थुई नाचे अंगणात कृष्णाच्या मुकुटात, तुझे पीस फुले, बासरीच्या तालावर, गोपिका डुले
Loading comments…
Loading comments…