by Supriya Devkar ✓ · 13 Aug 2020
आयुष्य बहरावे तुला पाहता तू साऱ्या गोपिकांचा सखा तुझ्या अवखळ खोड्यांचा भास होई मज सारखा डोळे किती बोलके तुझे वाणी तुझी असे मधाळ शब्दात गुंतुनी जाती सारे प्रेमात तुझ्या होती घायाळ
Loading comments…
Loading comments…