by Varsha Shidore ✓ · 4 Jun 2020
मोर राष्ट्रीय पक्षी, भारत देशाचा त्याच्या पंखांचा शोभतो डोलारा निळा उंच तुरा नाचवत राहणारा मोराचा फुललेला रंगीन पिसारा हिरव्यागार माळरानावर फुलतो थुईथुई तालात मोहक नजारा सुशोभित करत थाटात झुलतो
Loading comments…
Loading comments…