by Gayatri Sonaje · 13 Feb 2020
तुझाच श्वास आता देहात तिच्या उरला सुगंधी चाफ्यासवे हात तुझा रे धरला....॥ रान पाखरू सारे किती करी कालवा तिचाच प्राण आता तुलाच रे मिळावा....॥
Loading comments…
Loading comments…