by Babu Disouza ✓ · 31 Jul 2020
धूळवाफा पेरणीला शेत नांगरलं नभी मृगनक्षत्र साजरं उतरलं आले मेघ काळे धरणीला गोंजारलं सोसाट्याच्या वाऱ्याने राणीला विचारलं वाट कुणाची पाहते नजरी भारलं होता कृपेचा वर्षाव अस्तित्व तारलं
Loading comments…
Loading comments…