by Anita Gujar ✓ · 7 Feb 2020
नभ ढगाळलं सारं वाहे गार गार वारा सर्वा लागली चाहुल बरसल्या मृगधारा|| झाली थेंबाची झिम्मड न्हाला पाण्यात आषाढ शांत झाली धरतीची तगमग अन् ओढ||
Loading comments…
Comments
Loading comments…