by Sonam Thakur ✓ · 30 Jun 2020
रक्ताची नाती सर्वश्रेष्ठ जरी असतात परंतु त्यातील बरीचशी मृगजळ असतात कधी कर्तव्य कधी आपुलकी जपतो स्वतःपेक्षा त्यांना जवळचं मानतो वेळ आल्यावर मात्र घाव तेच देतात रक्ताची काही नाती मृगजळ असतात
Loading comments…
Loading comments…