by Maharudra Popade ✓ · 25 Jul 2020
हरिणीच्या डोळ्याची नेत्र कटाक्षाने मारिते मज बाण! सुंदर रुपाची मादक चालीची दिसते कशी सुंदर! दिसता समोर उठते काहूर मनोमिलनाचे! अशी ही मोहिनी घालते मनाला फुलवी तनाला प्रेमभरे!
Loading comments…
Comments
Loading comments…