by Mahendra Kolhatkar ✓ · 21 Jul 2020
मृत्यू तू आहेस काल्पनिक तुला नाही कधी वेळ काळ तुझ्याजवळ नाही चालत दयेची अर्जी कुणाला केव्हाही घेऊन जातोस तुझी मर्जी कधी बहाणा करतोस कॅन्सर अल्सरचे कधी म्हणतोस शुगर बीपी कधी हार्ट अटॅक
Loading comments…
Loading comments…