by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 14 Sept 2020
सलज्ज हसरी सांज नववधू भाळी कुंकुम तो पुरणेंडू घेवून आली मला द्यावया मृदुल चांदण साज... जरी अप्सरा पूर्व पश्चिमा परी संध्येच्या रम्य रक्तिमा भांगी भरण्या मागती सिंदुर होत्या तिजला आज...
Loading comments…
Loading comments…