by गोविंद ठोंबरे ✓ · 7 Jun 2020
मुखवट्यांवर भाळणाऱ्या माणसाला बहुरूपी सोंगाड्या बरा वाटतो रंगभूमीवर सांडलेल्या खोट्या रक्ताचा रणसंग्राम त्यांना इतिहासाहून जास्त खरा वाटतो
Loading comments…
Comments
Loading comments…