by Pavan Kamble ✓ · 11 Feb 2020
का माहीत नाही पण अचानक तिची ती येणारी आठवण माझ्या झोपेचं खोबरं करून गेली... अन तिच्या आठवणीत पुन्हा डोळ्यात माझ्या... अश्रूंचा बाण सोडून गेली...
Loading comments…
Loading comments…