by Tushar Chandrakant Mhatre ✓ · 26 May 2020
नाजुकसे फुलपाखरू पळावयास लागले, साऱ्या फुलांचे मुखडे वळावयास लागले! सोडले त्याने तेव्हा उमलत्या कळ्यांचे रस्ते, तिरपे कटाक्ष जेव्हा कळावयास लागले!
Loading comments…
Comments
Loading comments…