by Meena Mahindrakar ✓ · 17 Jun 2020
अबोल आहे प्रिया तुझी प्रीत निराळीच रीत भासते आहे गोड गुपित तुझ्या माझ्या मनी ओळखील कोणी ठेवू कुपीत
Loading comments…
Comments
Loading comments…