by Savita Jadhav ✓ · 5 Feb 2021
सेवा करितो देशाची, नाळ जोडली मातीशी, मोहपाश झुगारूनी, करी झुंज दुश्मनाशी वीर जवान देशाचा, प्राण अर्पितो देशाला, अभिमान दाटे उरी, करू सलाम कार्याला
Loading comments…
Comments
Loading comments…