by Bharati Sawant ✓ · 13 Mar 2020
आधुनिक युगाची मी मिळविते संधी नामी कमवते रोजीरोटी माझ्यात नाहीच कमी खंबीर आहे मी तरुणी आजची निर्धास्त मी पुढारलेली बाई आहेच बिनधास्त
Loading comments…
Loading comments…