by Chandrakant Khose ✓ · 30 Aug 2020
घे तू उंच उंच भरारी, अन् रोशन कर दुनिया सारी फिरुन पाहू नकोस माघारी, तुझ्यात शक्ति आहे लय भारी| बलात्कारी नराधमांच्या, नरडीचा घोट घेणारी तू, यमसदनी पाठविणारी कलियुगातील नवदुर्गा तू|
Loading comments…
Loading comments…