by Nalanda Wankhede ✓ · 14 Mar 2019
नारी आहेस तू प्रेम, श्रद्धा, विश्वास तुटत्या धाग्याची एकच आस प्रत्येक जीवाचा तूच आधार धगधगत्या वनात मोकळा तूच श्वास
Loading comments…
Loading comments…