by MEENAKSHEE P NAGRALE ✓ · 29 Jul 2020
राखी लाख मोलाची हातावरी गं बांधीन पाहून बंधुरायास मनी हरखीन......!! नको ओवाळणी काही ये रक्षणाला धावून भरल्या ताटाने औक्षिन मन गायी आनंदून......!!
Loading comments…
Loading comments…