by Deepa Vankudre ✓ · 15 Feb 2020
गालावर लाली लाजेने कशी चढली अधरांची थरथर झाली मन बावरले चाहूल नव स्वप्नांची तुझ्या कवेत मी सावरले
Loading comments…
Loading comments…