by श्रुती दिवाडकर ✓ · 20 Feb 2021
नातं तुझं नि माझं जणू अग्नी विस्तवासारखं होरपळून तर जातो त्यातून पण तळपतो सूर्यासारखं नातं तुझं नि माझं जणू चंद्रकोरीसारखं कलेकलेने वाढून तेज आल्यासारखं
Loading comments…
Loading comments…