by Vijay Bhagat ✓ · 11 Feb 2021
भारी संकट हे आलं कोकणाला रडवले काल चक्रीवादळाने झाडं खाली लोळवले...... समुद्रही खवळला कशा लाटा उसळल्या येवूनिया किनाऱ्याला धडधडा आदळल्या......
Loading comments…
Loading comments…