by Rajendra Udare ✓ · 20 Feb 2021
सरीता मोठ्या मनाची कुंचीत ना स्वभावाची तप्त ऊन, थंड हिवाळा फजिती करी पावसाळा वाहे मनसोक्त महीने चार काटेकुपाटे त्रासाने बेजार बेडूक साप मासे संगोपन जलचरांसाठी जीवनदान
Loading comments…
Loading comments…