by Sankalpana Gaikwad ✓ · 28 Aug 2020
चंद्रभागे तीरी पंढरपुरी उभी विटेवरी मंदिरी मूर्ती सुंदरी।। आलो सावळ्या द्वारी दर्शन होता त्वरी विठ्ठल विठ्ठल महिमा गातो तुझ्या गजर भारी।।
Loading comments…
Loading comments…