by Kamlesh Indorkar ✓ · 5 Jul 2020
स्वतंत्र वाहणाऱ्या नदीप्रमाणे मला स्वातंत्र्य मिळेल का? सैरावैरा पळणाऱ्या माशाप्रमाणे मला पळायला मिळेल का? नदीत असणाऱ्या शिंपल्यातील मोती मला मिळेल का?
Loading comments…
Loading comments…