by Ishwari Shirur ✓ · 8 Jun 2020
शिवनेरीत जन्मला शिवराय वीर, तयाची जिजाऊ माय दादोजींच्या हाती घडले राष्ट्रप्रेमाचे धडे गिरवले शिवमस्तकी सजले स्वप्न स्वराज्य हेची तव ध्येय झाला सन्मान महिलेचा स्वराज्याच्या या भूमीत
Loading comments…
Loading comments…