by Pallavi Udhoji ✓ · 18 Mar 2020
आपल्याला काय करायचे ज्याचे जो पाहे करून हा विचार आज त्याचा त्रास होतो फार माणुसकी शिल्लक नाही राहिली माणसात आज एकटीच उभी आहे स्वतः विचारात गुंग फार
Loading comments…
Loading comments…