by Renuka D. Deshpande ✓ · 25 Jun 2019
प्रेरणादायी असतात अनुभव त्यांचे . . नितीमत्ता असते सार ज्याचे.. पृथ्वीवर असतात रूप ते देवाचे.. सेवा करता त्यांची पुण्य लाभते संसाराचे...
Loading comments…
Loading comments…