by Mrudula Raje ✓ · 25 Jun 2019
नीतिमत्तेचे प्रतीक आहे, आमची मराठी संस्कृती। पालक देती प्रेरणा पाल्यांना, जपावयाला नीती॥ रोज सकाळी स्नानानंतर, नमस्कार देवाला। तोच देतसे जीवन आम्हां, ही शिकवण मनाला॥
Loading comments…
Loading comments…