by Shobha Sanjay Bavdhankar ✓ · 28 Jul 2020
खिडकीत एकांतात शांत मी बसलो तुझ्या निखळ प्रेमाला मी पुरता फसलो मला न सांगता तू का गं गेली दूर चटका मनाला लावी हुरहुर बरोबर चालणार होती ना तू कुठे हरवली शपथ अन् कोरोनाने झडप घातली क्षणात घेऊन गेला
Loading comments…
Comments
Loading comments…