by Mala Malsamindr ✓ · 13 May 2020
आजची निर्भया तोडून टाक तू शृंखला चिरून टाक नराधमाचा त्या पाखंड आणि तूच चरित्र तुझे जप अखंड तू स्वत:च स्वतःचे रक्षण कर
Loading comments…
Comments
Loading comments…