by Amogsiddh Chendake ✓ · 13 Oct 2018
निर्मीकाने जर एक पृथ्वी केली || वाही भार भली || सर्वत्रांचा ||१|| तृणवृक्षभार फाळी आम्हासाठी || फळे ती गोमटी || छायेसह ||२||
Loading comments…
Loading comments…