by Priti Tantarpale ✓ · 3 Sept 2020
लंबोदर पितांबर देते तुला निरोप कैलासावर आज तू सुखरूप पोहोच माता पार्वती तुझी आठवण करत येईल माझा उमा नंदन परत आगमनाने वाटे तुझ्या भरलेलं घर दर्शन होता तुझे होई प्रसन्न मन
Loading comments…
Loading comments…