by PANKAJKUMAR THOMBARE ✓ · 7 Oct 2026
निरोपाच्या सरींमध्ये तुला विश्वास पाठवते तुला मी पावसामधला जुना सहवास पाठवते दुराव्याच्या व्यथेने मन कधी दाटून आल्यावर अशा वेळी मिठीचा मी तुला आभास पाठवते
Loading comments…
Loading comments…