by Sanjay Dhangawhal ✓ · 6 Jan 2021
गर गरजले ढग चमचम चमकली विज काळेभोर झाले आकाश रिमझिम पडला पाऊस ही पावसाची सर आली भरभर चिंब झाले अंग चला नाचू गावू संग।।
Loading comments…
Loading comments…