by Gautam Jagtap ✓ · 13 Sept 2020
विश्व विधाता, निसर्ग माझा साक्षात अवतरला परमात्मा सारे विश्व, भुलली तुजला पाहुन निसर्गा, मिळे तृप्ती आत्मा नांदतात तुझ्यात, निष्पाप पशु-प्राणी गुणगुणतात सारे तुझ्या आठवणी
Loading comments…
Loading comments…