by Shruti Bawankar ✓ · 3 Apr 2021
उगवती भानू पाहा लाल रंग लेवूनी भासती दाहीदिशा सौंदर्य तनू कामिनी किरणकोवळी प्रभा विलसते नभोपरी उजळविती भूमीला आदित्य हा चराचरी हरितकंच शालूने भासते वधु धरा आनंद रोज प्रसविती नवनवी वसुंधरा
Loading comments…
Loading comments…